#

About

About Us

शादीवाला बायोडाटा डॉट कॉम हा आय एन एस इन्फोटेक यांचा उपक्रम आहे. आपले आई वडील जेव्हा आपल्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह करण्याचा निर्णय घेतात तेव्हा सर्व प्रथम ते एखाद्या सायबर कफे मधून त्यांचा लग्नासाठीचा बायोडाटा बनवून घेतात व मग तो बायोडाटाच्या अनेक प्रती काढून त्या आपल्या नातेवाईक मित्रमंडळी, वधू-वर सूचक मंडळ यांच्याकडे देत असतात तसेच सोबत त्यांचे फोटो सुद्धा देत असतात किंवा आता WHATSAPP वर बायोडाटा व फोटो शेअर करत असतात त्यामुळे हे फोटो अनेक ठिकाणी फिरत असतात याला कोणत्याही प्रकारची SECURITY नसते. हाच प्रोब्लेम लक्षात घेऊन आम्ही आपणासाठी घेऊन येत आहोत शादीवाला बायोडाटा डॉट कॉम. यामध्ये आपण फक्त दोन मिनिटात आपला बायोडाटा बनवू शकतात. त्यामध्ये आपणास १५ प्रकारच्या वेगवेगळया बायोडाटा डिजाईन मिळतात त्याच्या सहाय्याने आपण आपला बायोडाटा बनवून आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी, वधू-वर सूचक मंडळ यांच्या सोबत व आणखी कोणालाही व कितीही वेळा SHARE करु शकतात. तसेच त्यामध्ये वधू-वर यांचे २० फोटो टाकू शकतात. व आपली माहिती व फोटो हे अगदी सुरक्षित असतात. व एकदा बायोडाटा बनविल्यानंतर आमच्याजवळ असलेल्या डेटाबेसमधून आपण MATCH MAKING सुद्धा बघू शकतात.
#

मिशन

संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या पाल्यासाठीचा लग्नाचा बायोडाटा तयार करण्यासाठी सुरक्षित असा डिजीटल PLATFORM तयार करून त्याला त्याची MATCH MAKING शोधण्यास मदत करणे.